Festival Calendar 2024 नवीन वर्षाचे कॅलेंडर, जाणून घ्या होळी-दिवाळी कधी आहे? जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या सणांची यादी पहा
सोमवार, 11 डिसेंबर 2023 (16:22 IST)
Festival Calendar 2024: भारतातील प्रत्येक सण मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक धर्माचे लोक सणांच्या कॅलेंडरची आतुरतेने वाट पाहत असतात, जे पाहून ते त्यांच्या आगामी दिवसांचे चांगले नियोजन करू शकतात. आता लोक नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत, आम्ही तुमच्यासाठी 2024 सालातील सर्व प्रमुख सण आणि सुट्ट्यांची यादी घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की 2024 मध्ये होळी कधी आहे आणि दिवाळी कधी आहे?
गणेशोत्सव 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरला अनंद चंतुर्दशी पर्यतं असेल. या वर्षी श्रावण 22 जुलै ते 19 ऑगस्ट पर्यंत राहील. शारदीय नवरात्री 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान साजरी होणार आहे.
वर्ष 2024 मधील महत्त्वाचे सण आणि उत्सव
जानेवारी 2024 List of January Festivals 2024
01 जानेवारी- नवीन वर्ष प्रारंभ
02 जानेवारी- निसर्ग दिवस
04 जानेवारी- कालाष्टमी
07 जानेवरी- सफला एकादशी
09 जानेवारी- मासिक शिवरात्री, भौमा प्रदोष व्रत
11 जानेवारी- अमावस्या
12 जानेवारी- स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिन, चंद्र दर्शन
14 जानेवारी- लोहरी, चतुर्थी व्रत
15 जानेवारी- मकर संक्रांती, पोंगल, गंगा सागर स्नान
16 जानेवारी- शास्ती
17 जानेवारी- गुरु गोविंदसिंह जयंती
18 जानेवारी- दुर्गा अष्टमी व्रत
21 जानेवारी- पौष पुत्रदा एकादशी, रोहिणी व्रत
22 जानेवारी- कूर्म द्वादशी व्रत, सोम प्रदोष व्रत
23 जानेवारी- प्रदोष व्रत
24 जानेवारी- हजरत अली जन्मदिवस
25 जानेवारी- माघ स्नान सुरु, पौर्णिमा व्रत, पौष पौर्णिमा, श्री सत्यनारायण व्रत
26 जानेवारी- प्रजासत्ताक दिन
29 जानेवारी- संकट चौथ, संकष्टी चतुर्थी
30 जानेवारी- गांधी समाधी
फेब्रुवारी 2024 List of February Festivals 2024
02 फेब्रुवारी - कालाष्टमी
07 फेब्रुवारी- प्रदोष व्रत
08 फेब्रुवारी- मासिक शिवरात्री
09 फेब्रुवारी- अमवास्या
11 फेब्रुवारी- चंद्रदर्शन
13 फेब्रुवारी- चतुर्थी व्रत
15 फेब्रुवारी - शास्ती
16 फेब्रुवारी -रथ सप्तमी
17 फेब्रुवारी- दुर्गा अष्टमी व्रत
18 फेब्रुवारी- रोहिणी व्रत
19 फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती
21 फेब्रुवारी- प्रदोष व्रत
24 फेब्रुवारी- श्री सत्यनारायण व्रत, पौर्णिमा व्रत