नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी: 5 ग्राम हिंग, 5 ग्राम कापूर आणि 5 ग्राम काळी मिरी मिक्स करून पावडर तयार करा. पावडरची मोहरीच्या दाण्यासारख्या गोळ्या तयार करा. या गोळ्या दोन सम भागात विभाजित करा. एक भाग सकाळी तर दुसरा संध्याकाळी घरात जाळा. असे सलगतीन दिवस केल्याने घराला लागलेली वाईट नजर उतरते. घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.