चाणक्य नीती: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या पाच गोष्टी अधिक असतात

राजनीती आणि अर्थशास्त्राचे पितामह आचार्य चाणक्याने जीवनाशी निगडित बर्‍याच नीती बनवल्या आहेत. ज्यांना अमलात आणून व्यक्ती सुखी जीवन जगू शकतो. या नीतीत बरेच रहस्य लपलेले आहे, ज्याने आमच्या सुखाची आणि दुःखाची माहिती मिळते. आचार्य चाणक्याने एका नीतीत अशा वस्तूंबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात.  
 
स्त्रीणां दि्वगुण आहारो बुदि्धस्तासां चतुर्गुणा।
साहसं षड्गुणं चैव कामोऽष्टगुण उच्यते।।
 
चाणक्यानुसार महिलांना पुरुषांपेक्षा दुप्पट भूक लागते.  
 
स्त्रिया पुरुषांपेक्षा 4 गुणा अधिक बुद्धिमान आणि चतुर असतात.   
 
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट लाज शरम असते.   
 
असे म्हटले जाते की पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त साहसी असतात. पण चाणक्यानुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा 6 गुणा अधिक साहस असतो.   
 
त्याशिवाय स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा 8 गुणा अधिक काम भावना असते.

वेबदुनिया वर वाचा