एकदा देवी पार्वती महादेवासोबत संतसंग करत होत्या. तेव्हा देवीने महादेवाला विचारले, गृहस्थ लोकांचे कल्याण कसे होऊ शकते? तेव्हा महादेवाने सांगितले की त्या गृहस्थावर देव, ऋषी आणि महर्षी प्रसन्न राहतात ज्याच्यात हे गुण असतात.....
1. खरे बोलणे
2. सर्व प्राण्यांवर दया करणे
3. मन आणि भावनांवर संयम ठेवणे
4. सामर्थ्याप्रमाणे सेवा- परोपकार करणे
11. परस्त्रीला वासनेच्या दृष्टीने न बघणे
12. कोणाचीही निंदा- चुगली न करणे
13. सर्वांप्रती मैत्री आणि दया भाव ठेवणे
14. सौम्य वाणी बोलणे
15. स्वेच्छाचारापासून दूर राहणे
ज्याच्यात हे सर्व गुण असतात तो व्यक्ती सुखी गृहस्थ असून र्स्वग गाठतो.