सरस्वती देवीचे अत्यंत लहान व सोपे मं‍त्र

सरस्वती देवीचे मंत्र फारच फलदायी असतात. या मंत्रांचे विधी-विधानाने सरस्वतीची साधना करून अनेक महापुरुष परम प्रज्ञावान झाले आहे. सरस्वती साधकाला शुद्ध आचरण करत खाली दिलेल्या मंत्रांपैकी कुठल्या एका मंत्राचे 108वेळा जप नियमित केला पाहिजे. यामुळे साधकाला बुद्धी, विद्या आणि उत्तम आरोग्य सर्वकाही प्राप्त होत.

एकाक्षर सरस्वती मंत्
ऐं

द्वीअक्षरी सरस्वती मंत्र
1 आं लृं
2 ऐं लृं

त्रीअक्षरी सरस्वती मंत्र
ऐं रुं स्वों।

चतुअक्षरी सरस्वती मंत्
ॐ ऐं नमः।

WD
नवाक्षरी सरस्वती मंत्
ॐ ऐं ह्रीं सरस्वत्यै नमः

दशाक्षरी सरस्वती मंत्र
1. - वद वद वाग्वादिन्यै स्वाहा
2.- ह्रीं ॐ ह्रसौं ॐ सरस्वत्यै नमः।

एकादशाक्षरी सरस्वती मंत्र
1.- ॐ ह्रीं ऐं ह्रीं ॐ सरस्वत्यै नमः।
2.- ऐं वाचस्पते अमृते प्लुवः प्लुः
3.- ऐं वाचस्पतेऽमृते प्लवः प्लवः।

एकादशाक्षरी-चिंतामणी-सरस्वती मंत्र
ॐ ह्रीं ह्स्त्रैं ह्रीं ॐ सरस्वत्यै नमः।

WD
एकादशाक्षरी-पारिजात-सरस्वती मंत्र
1.- ॐ ह्रीं ह्सौं ह्रीं ॐ सरस्वत्यै नमः
2.- ॐ ऐं ह्स्त्रैं ह्रीं ॐ सरस्वत्यै नमः।

द्वादशाक्षरी सरस्वती मंत्
ह्रीं वद वद वाग्-वादिनि स्वाहा ह्रीं

अंतरीक्ष-सरस्वती मंत्
ऐं ह्रीं अन्तरिक्ष-सरस्वती स्वाहा।

षोडशाक्षरी सरस्वती मंत्र
ऐं नमः भगवति वद वद वाग्देवि स्वाहा।

वेबदुनिया वर वाचा