वैराग्य आणि प्रेम

मंगळवार, 11 ऑगस्ट 2015 (10:07 IST)
तुमचे वैराग्य लपवा आणि प्रेम व्यक्त करा. वैराग्य व्यक्त करण्याने आयुष्यातील उत्सुकता नाहीशी होते आणि प्रेम व्यक्त करण्याने   तुमच्यात ताठरपणा येतो. वैराग्य व्यक्त करण्याने अहंकार येऊ शकतो.

झाडाच्या मुळांप्रमाणे वैराग्य तुमच्या हृदयात लपवून ठेवा आणि एखाद्या पक्व फळाप्रमाणे प्रेम व्यक्त करा.
श्री श्री रविशंकर ‘मौन एक उत्सव’ मधून साभार

वेबदुनिया वर वाचा