चावू नये तुळशीची पाने

तुळशीची पाने कधीही चावू नये. ही पाने सेवन करताना गिळून टाकायला हवी. अशा प्रकारे तुळशीचे सेवन केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. तुळशीच्या पानांमध्ये पारा धातूचे घटक आढळतात जे चावल्याने दातांवर लागतात. हे घटक दातांसाठी फायदेशीर नसतात.
 
तसेच शास्त्रांप्रमाणे तुळशीचे पाने एकादशी, रविवार आणि सूर्य किंवा चंद्र ग्रहण काळात तोडू नये. रात्रीच्या वेळीही पाने तोडू नये. याव्यतिरिक्त अनावश्यक तुळशीची पाने तोडल्याने दोष लागतो.

वेबदुनिया वर वाचा