Guru Poornima : गुरुपौर्णिमेला गुरुला आपल्या राशीप्रमाणे भेटवस्तू दिल्याने लाभ मिळेल
गुरूवार, 2 जुलै 2020 (18:00 IST)
या वर्षी 5 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. जेव्हा आपल्याला गुरुंचा आशीर्वाद मिळतो तेव्हा त्यांचे पूजन करुन भेटवस्तू देण्याची परंपरा असते. अशात आपण आपल्या राशीनुसार भेटवस्तू दिल्यास त्यांचा आशीर्वाद निश्चितच आपल्यसाठी फलदायी ठरेल.