Shani Jayanti 2023: शनि जयंतीला या स्तोत्राचे पठण केल्याने होतात हे फायदे
शनिवार, 29 एप्रिल 2023 (15:23 IST)
Shani Jayanti 2023: बुधवार, 19 मे रोजी शनि जयंती उत्सव साजरा होणार आहे. शनि जयंती ही कर्मदात्या शनिदेवाची जयंती म्हणून साजरी केली जाते. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी शनि स्तोत्राचे पठण केल्याने अनेक फायदे होतात. तर जाणून घेऊया.
शनि स्तोत्र पाठ (Shani Stotra Path)
नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च। नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।।
नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च। नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।।
नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम:। नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते।।
नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम:। नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने।।
नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते। सूर्यपुत्र (सूर्य पुत्र यम कसे बनले मृत्युचे देवता) नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च।।
अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते। नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते।।
तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च। नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम:।।
ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे। तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्।।
देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा:। त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत:।।
प्रसाद कुरु मे सौरे वारदो भव भास्करे। एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल:।।
शनि स्तोत्र (Shani Stotra path)पठणाचे फायदे
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच शनि स्तोत्राचे पठण केल्याने शनिदोष होत नाही.
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या स्तोत्राचे पठण केल्याने शनीची साडेसाती आणि ढैय्यामध्ये आराम मिळतो.
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या स्तोत्राचे पठण केल्याने राहूचे अशुभ प्रभाव कमी होतात .
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या स्तोत्राचे पठण केल्याने शनिदेवाचे शुभ फल प्राप्त होतात.
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या स्तोत्राचे पठण केल्याने कुंडलीत शनीची स्थिती सुधारते.
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या स्तोत्राचे पठण केल्याने नोकरीत यश मिळते.
शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या स्तोत्राचे पठण केल्याने सकारात्मकतेचा संचार होतो.
तर हे आहे शनि जयंतीला शनिस्तोत्र पठणाचे अतुलनीय फायदे.
अॅपमध्ये पहा x