ganesh visarjan 2022 : कुंभ, मकर, धनु, मिथुन, तूळ राशीच्या लोकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी करा हा छोटासा उपाय
गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (23:06 IST)
anant chaturdashi ganesh visarjan 2022 :अनंत चतुर्दशीचा पवित्र सण 9 सप्टेंबर 2022 रोजी साजरा केला जाईल.हा पवित्र दिवस 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची समाप्ती देखील दर्शवितो.श्रीगणेश हे आद्य पूज्य देवता असून श्रीगणेशाच्या असीम कृपेने सर्व दु:ख, वेदना दूर होतात.यावेळी कुंभ, मकर, धनु राशीमध्ये शनीची साडेसाती सुरू असून मिथुन, तूळ राशीमध्ये शनीचा ढैय्या सुरू आहे.शनीची साडेसाती आणि ढैय्यामुळे व्यक्तीचे जीवन खराब होते.शनिदेवाची साडेसाती आणि ढैय्याने त्रस्त झालेल्या व्यक्तीने नियमानुसार गणेशाची पूजा करावी.श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या शुभ दिवशी श्री गणेश चालिसाचा पाठ करा आणि श्री गणेशाला भोग अर्पण करा.
Ganesh Chalisa श्री गणेश चालिसा वाचा...
|| दोहा ||
जय गणपति सदगुणसदन, कविवर बदन कृपाल।
विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल॥
|| चौपाई ||
जय जय जय गणपति गणराजू। मंगल भरण करण शुभ काजू॥
जय गजबदन सदन सुखदाता। विश्व विनायक बुद्घि विधाता॥
वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन। तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन॥
अब प्रभु दया दीन पर कीजै। अपनी भक्ति शक्ति कछु दीजै॥
श्री गणेश यह चालीसा। पाठ करै कर ध्यान॥
नित नव मंगल गृह बसै। लहे जगत सन्मान॥
|| दोहा ||
सम्वत अपन सहस्त्र दश, ऋषि पंचमी दिनेश।
पूरण चालीसा भयो, मंगल मूर्ति गणेश॥
गणेश चालिसाचे पठण करण्याची योग्य पद्धत
नित्यनेमाने गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तांच्या जीवनातून दु:खाची छाया दूर होते. श्री गणेश चालिसाचे यथायोग्य पठण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो, आणि व्यक्तीला अपेक्षित फळ मिळते.