गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 27 सप्टेंबर रोजी रविवारी येत आहे. या दिवशी चतुर्दशी मध्याह्न 12.06 वाजेपर्यंत राहणार आहे. पूर्वाषाढ़ा नक्षत्र रात्रि 9.53 वाजेपर्यंत राहणार आहे. या दिवशी श्राद्ध पक्ष देखील सुरू होणार आहे अर्थात मध्याह्नपासून पौर्णिमा आल्यामुळे पौर्णिमाचे श्राद्धपण राहणार आहे.