शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (12:39 IST)
गजानना या करी आवाहन आसनस्थ व्हावे।
शुध्दोदक हेपाद्य अर्घ्यअन आचमना घ्यावे।
दुध दही घृत मध शकय रा पंचामृत स्नान ।
अथवयशशर्षेरूद्र सुक्त सह श्री सुक्तेस्नान ॥
जरतारीची शाल अशपयली यज्ञोपवीतशह तसे।
सवाांगाला पररमल भाळी शतलक के शरी असे।
फु लेसुगंधी शहरव्या नाजुक दू वायएकवीस ।
धुप शनरांजन चुन भाकरी तेनैवेद्यास ॥
कपुयराती मंत्रपुष्प घ्या प्रदशिणा नमन ।
शचशलम शदधली सेवा कररतो अनन्य मी शरण ।
मंत्र कमयवा भक्ती न जाणेकाल्पशनक पूजा ।
सदभावानेके ली उध्दरर शनिःस्सिम भक्त तुझा ।।
गण गण गणात बोतेभजनी दंग सदा तुम्ही ।
शसध्द मंत्र हा जपुनी सवयदा पावन हो आम्ही ।
एक मागणेशशरी असावा वरद हस्त तुझा ।
गजानना ही आस पुरवी घ्या नमस्कार माझा ।।
मानस पूजा श्लोक शत्रकाली एकशवस आवतयने।
उच्चारुनी संकल्प आपुला करी जो श्रध्देने।
शमटतील शचंता हरशतल व्याशध टळशतल आपत्ती ।
गजनानाच्या कृपा प्रसादेसहज मोक्ष प्राप्ती ॥
॥ श्री गजानन महाराज की जय ॥