फ्रेंडशिप डे साठी ५ स्टायलिश आणि स्वस्त गिफ्ट आयडियाज

शनिवार, 2 ऑगस्ट 2025 (16:21 IST)
Friendship Day: बरेच लोक फ्रेंडशिप डे साठी क्रेझी असतात, विशेषतः शाळेत किंवा कॉलेज जाणारे. पण जर तुम्हालाही तेच रबर फ्रेंडशिप बँड देण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्ही वेगळा पर्याय शोधत असाल, तर चला बँडऐवजी तुम्ही देऊ शकता अशा काही पर्यायांबद्दल जाणून घेऊया. हे पर्याय तुम्हाला बाजारात सहज मिळतील आणि तेही कमी बजेटमध्ये. चला तर मग जाणून घेऊया या पर्यायांबद्दल जे तुम्ही देखील स्वीकारू शकता आणि तुमच्या मित्रांसोबत वेगळ्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा करू शकता.
 
फ्रेंडशिप डे कप
मजेदार कोट्स किंवा फ्रेंडशिप थीम असलेले सिरॅमिक मग.
 
पर्सनलाइज्ड कीचेन
मित्राचे नाव, फोटो, किंवा छोट्या मेसेजसह लेझर-एन्ग्रेव्हड किंवा प्लश/पीव्हीसी कीचेन.
 
हेंडमेड किंवा डिजिटल स्क्रॅपबुक
तुमच्या मैत्रीच्या आठवणी, फोटो, कोट्स आणि हस्तलिखित नोट्ससह बनवलेले पत्र किंवा डिजिटल स्क्रॅपबुक
 
स्मॉल सेंटेड कँडल
लहान सुगंधी मेणबत्ती किंवा रोल-ऑन परफ्यूम, जे स्टायलिश आणि उपयुक्त आहे.
 
पर्सनलाइज्ड फ्रेंडशिप बँड्स
स्टायलिश, हाताने बनवलेले किंवा कस्टमाइज्ड फ्रेंडशिप बँड्स, ज्यावर तुमच्या मित्राचे नाव, इनिशियल्स किंवा छोटा मेसेज लिहिता येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती