ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची मुलगी आणि आमिर खान-किरण रावच्या मुलाचे फोटो इंटरनेटवर सध्या चर्चेत आहे. एक मेकला प्रेमाने हग करताना दोघेही फारच क्यूट दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे विद्या बालनने आपला भाचा आणि रुहान आणि भाची इरासाठी एक बर्थडे पार्टी ठेवली होती. पार्टी मुंबईच्या एका रेस्त्रामध्ये होती. जेथे स्टार्ससोबत त्यांचे मुलं देखील लाइम लाइटमध्ये राहिले. यात सर्वात खास राहिले आराध्या आणि आझाद. कारण या दोघांचे क्यूट फोटो चर्चेत आहे.
दोघांची भेट तेव्हा झाली जेव्हा किरण आझादसोबत पार्टीतून बाहेर निघत होती. त्याच वेळेस ऐश्वर्या पार्टीसाठी पोहोचली होती. दोघींनी एक मेकनं भेटून ग्रीट केले. आईला असे असे करताना आझादने पुढे होऊन आराध्याला हग केले. आझादने फारच प्रेमाने आराध्याला हग केला पण या दरम्यान आराध्या थोडी कॉन्शियस दिसली. सांगायचे म्हणजे या दोघी फारच घट्ट मैत्रिणी आहे. या प्रसंगी ऐश्वर्या आझादसोबत मस्ती करताना दिसली.