कोथिंबीर
तूप
कृती-
सर्वात आधी एका परातीत साबुदाणा, किसलेले बटाटे, दाण्याचा कूट, मिरची, जिरं, मीठ आणि कोथिंबीर एकत्र करा. आता पाण्याचा हात लावून मऊ गोळा मळून घ्या. प्लॅस्टिक पेपर किंवा ओल्या सुती कापडावर छोटे गोळे घेऊन थालीपीठ थापून घ्या. तव्यावर थोडे तूप सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस आणि कुरकुरीत भाजून घ्या.
काजू-बदामाचे काप
कृती-
सर्वात आधी रताळी उकडून, सोलून आणि नीट मॅश करून घ्या. कढईत तूप गरम करून त्यात रताळ्याचा गर ५-७ मिनिटे परता. त्यात दूध आणि साखर घालून नीट मिक्स करा. मिश्रण दाट झाले की त्यात वेलची पूड आणि ड्राय फ्रूट्स घालून गरम सर्व्ह करा.
कृती-
सर्वात आधी भगर आणि साबुदाणा २-३ तास भिजत ठेवा. मिक्सरमधून भगर, साबुदाणा, मिरची आणि थोडे दही घालून बारीक वाटून घ्या. पिठात मीठ घालून डोसा बॅटरसारखे पातळ करा. नॉन-स्टिक तव्यावर डोसे सोडा आणि बाजूने थोडे तेल सोडून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.