जवाहर हायस्कूल व गुरूकुल आनंद शाळा

वेबदुनिया

गुरूवार, 17 जुलै 2008 (16:17 IST)
WDWD
श्री. शास्त्री शिक्षण संस्था द्वारा संचलित जवाहर हायस्कूल व कै. म. ल. मानकर शैक्षणिक विकास आणि सेवा प्रतिष्ठान संचलित, गुरुकुल आनंद शाळा या नागपूरमधील नामांकित शाळांमध्ये मोडतात. या शाळांची स्थापना 2003 साली झाली. ही संस्था 15 वर्षे जुनी आहे.

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेची स्थापना करण्यात आली. या शाळेची मुले दरवर्षी शिष्यवृ्त्ती परिक्षेत मेरीटमध्ये येतात. आंतरशालेय स्पर्धांमध्येही शाळेचे नाव सतत गाजत असते. याशिवाय कला क्षेत्रातही शाळेने ठसा उमटवला आहे. गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षेतही शाळेची मुले चमकली आहेत. शाळेचे मुख्याध्यापक मंगेश बांते आहेत.

वेबदुनिया वर वाचा