विजयादशमी अर्थात दसर्याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा देखील असतात, ज्यात एक आहे हनुमानाला पानाचा विडा अर्पित करणे आणि त्या विड्याचे सेवन करणे. खास करून जेव्हा हा सण मंगळवारी येतो.
हेच कारण आहे की दसर्याच्या दिवशी रावण दहनानंतर विड्याचे सेवन केले जाते. दसर्याच्या दिवशी पानाचे सेवन करून लोक असत्या वर सत्याच्या विजयाचा आनंद साजरा करतात. पण या विड्याला रावण दहना अगोदर हनुमानाला अर्पित केला जातो, ज्याने त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो.