साहित्य : 2 वाट्या गव्हाच्या ऊंबया किंवा गव्हांकुर, 2 वाट्या हरभर्याची पाने, चिमूटभर मीठ.
Wheat Grass
कृती : हरभर्याची पाने आणि गव्हाच्या ऊंबया एकत्र करनू स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घ्या. ताजे असतानाच प्यायला द्या. हवे असल्यास चवीनुसार मीठ घालावे. कारण हरभर्याची पाने थोडे आंबट असतात. हा ज्यूस पौष्टिक असतो.