फ्रूट पंच

साहित्य: 2 कप गार पाणी, 250 ग्रॅम साखर, 1 कप संत्र्याचा रस, 1 कप अननसाचा रस,  1/2 कप लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ (गरज असल्यास).
 
कृती: पाण्यात साखर घोलून घ्यावी. नंतर त्यात सर्व रस मिसळून फ्रीजमध्ये ठेवावे. थंडगार झाल्यावर पाणी मिसळून जरासे मीठ टाकून सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा