महिला जशा घराची जबाबदारी उचलतात, तसेच देश आणि दिल्लीची जबाबदारीही तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही सर्व महिला मतदान करण्यास नक्की जा दरम्यान आम आदमी पार्टी दिल्लीतील सर्व ७० विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजप आणि आपमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे.वोट डालने ज़रूर जाइये
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 8, 2020
सभी महिलाओं से ख़ास अपील - जैसे आप घर की ज़िम्मेदारी उठाती हैं, वैसे ही मुल्क और दिल्ली की ज़िम्मेदारी भी आपके कंधों पर है। आप सभी महिलायें वोट डालने ज़रूर जायें और अपने घर के पुरुषों को भी ले जायें। पुरुषों से चर्चा ज़रूर करें कि किसे वोट देना सही रहेगा