24 ऑक्टोबर 2022 दिवाळी पंचांग मुहूर्त आणि योग | 24 october 2020 Diwali Muhurt:
- अभिजित मुहूर्त : 11:59 ते दुपारी 12:46 पर्यंत. खरेदी करु शकता.
- विजय मुहूर्त : दुपारी 02:18 ते 03:04 पर्यंत. खरेदी आणि पूजा करु शकता.
- गोरज मुहूर्त : संध्याकाळी 05:58 ते 06:22 पर्यंत. पूजा-आरती करता येईल.
- संध्याकाळ मुहूर्त : संध्याकाळी 06:10 ते 07:24 पर्यंत. पूजा-आरती करु शकता.
- निशिता मुहूर्त : रात्री 11:58 ते 12:48 पर्यंत. पूजा-आरती करता येईल.
- लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त: 24 ऑक्टोबर संध्याकाळी 06:53 ते रात्री 08:16 पर्यंत.
दिवाळी शुभ योग | Shubh Yog of Diwali 2022:
- हस्त नक्षत्र 2 वाजून 43 मिनिटापासून. यानंतर चित्रा नक्षत्र असेल.
- वैधृति योग 2 वाजून 32 मिनिटापर्यंत. नंतर विश्कुम्भ योग.