×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार दिवा लावा?
वेबदुनिया
मेष
: पूर्वेला उदय होणारी ही राशी आहे. या राशीच्या लोकांनी पूर्वेला लाल कापडावर पणती ठेवून दिवा लावावा.
वृषभ
: ही शुक्राची रास आहे. दक्षिण दिशेला पांढ-या कापडावर दिवा लावा.
मिथुन
: बुध ग्रहाच्या या राशीचा उदय पश्चिमेला होत असतो. पश्चिम दिशेस हिरव्या कापडावर दिवा लावा.
कर्क
: या राशीच्या लोकांनी उत्तर दिशेस पांढ-या कपड्यावर दिवा लावावा.
सिंह
: अग्नी तत्त्वाची ही रास आहे. ही रास पूर्वेकडे उगवते. त्यामुळे पूर्वेला लाल वस्त्रावर दिवा लावा.
कन्या
: ही रास दक्षिण दिशेस उगवते. दक्षिण दिशेस हिरव्या कापडावर दिवा लावा.
तूळ
: शुक्राची ही रास पश्चिम दिशेस उगवते. पश्चिम दिशेस पांढ-या कापडावर दिवा लावा.
वृश्चिक
: मंगळ देवाची कृपा प्राप्त करण्यासाठीउत्तर दिशेस लाल कापडावर दिवा लावा.
धनु
: बृहस्पती देवाच्या या राशीचे स्थान पूर्व दिशेस आहे. धनू राशीचे जातक पूर्व दिशेस पिवळ्या वस्त्रावर दिवा लावा. लक्ष्मी निश्चित प्रसन्न होईल.
मकर
: मकर राशीचे जातक दक्षिण दिशेस काळ्या कपड्यावर दिवा प्रज्वलित करा.
कुंभ
: कुंभ राशीचे स्थान पश्चिम दिशेस आहे. पश्चिम दिशेस दिवा लावा.
मीन
: ही जल तत्तवांची राशी असल्यामुळे या राशीचे स्थान उत्तर दिशेस आहे. म्हणून उत्तर दिशेस वृहस्पती देवासाठी दीप लावा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ची बालकलाकारांकडून अनोखी दिवाळी भेट
संपू दे अंधार सारा
दिवाळी पूजनाचे खास मुहूर्त 2017
करंजी : दिवाळी स्पेशल
धनत्रयोदशीला दारासमोर ठेवा या 6 वस्तू
नवीन
पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
आरती सोमवारची
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
अॅपमध्ये पहा
x