×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
प्रगतीसाठी धनत्रयोदशीपासून करा हा सोपा उपाय
यश आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी आपण प्रयत्नरत असाल तर आपल्यासाठी एक सोपा उपाय आहे. धनत्रयोदशीला हा उपाय अमलात आणून आपण प्रगती करू शकता.
सामुग्री:
दक्षिणावर्ती शंख, केशर, गंगाजल पात्र, धूप उदबत्ती, दिवा, लाल वस्त्र.
विधी:
सर्वात आधी आपल्यासमोर धन्वंतरी व देवी लक्ष्मीचा फोटो ठेवून त्यापुढे लाल वस्त्र पसरवा. त्यावर दक्षिणावर्ती शंख ठेवा. त्यावर केशराने स्वस्तिक मांडा आणि कुंकू वाहा. नंतर स्फटिक माळाने खालील दिलेल्या मंत्राच्या 7 माळ जपा.
मंत्रः
:
ॐ ह्रीं ह्रीं ह्रीं महालक्ष्मी धनदा लक्ष्मी कुबेराय मम गृह स्थिरो ह्रीं ॐ नमः।
तीन दिवस हे केल्याने मंत्र-साधना सिद्ध होते. मंत्रजप पूर्ण झाल्यावर लाल वस्त्रात शंख बांधून घरात ठेवा. घरात हा शंख ठेवल्याने प्रगती होणे निश्चित आहे.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
समृद्धीसाठी धनत्रयोदशीला कुबेरसाठी लावा 13 दिवे
तुळशी विवाहामागील गर्भितार्थ!
तुळशी विवाह करण्याची पद्धत
नवीन
Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य
भाग्योदय! या ४ ठिकाणी केलेले दान तुम्हाला श्रीमंत बनवेल, तुमच्या ७ पिढ्यांचे नशीब बदलेल
Easter 2026 ईस्टर म्हणजे काय? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य
शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते
नक्की वाचा
स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य
Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही
What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू
एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा
अॅपमध्ये पहा
x