लक्ष्मीपूजन करण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टीचे पालन करा.
पुष्प अर्पण करण्यासाठी फुलावर क्लिक करा. फळ तसेच इतर पक्वान्नाचा नैवेद्य दाखविण्यासाठी त्यांच्यावर क्लिक करून माऊसच्या सहाय्याने लक्ष्मी जवळ घेऊन जा. घंटी वाजविण्यासाठी 'घंटी'वर क्लिक करा. लक्ष्मीची आरती करण्यासाठी 'निरांजनी'वर क्लिक करा व माऊसच्या मदतीने लक्ष्मीला ओवाळा.