ऑनलाइन आतिशबाजी

दिव्यांच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेल्या वातावरणात आतिशबाजी करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आपणही या
झगमगत्या प्रकाशात आतिशबाजीचा मनमुराद आनंद लुटला असेलच. फटाक्यांच्या धुरामुळे होणारे प्रदुषण व पर्यावरणानाचा र्‍हास लक्षात घेता. मराठी वेबदुनियाने ऑनलाइन आतिशबाजीची सोय आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

सुतळी बॉम्ब फोडण्यासाठी येथे क्लिक करा.

अनार फोडण्यासाठी येथे क्लिक करा.

आकाशात रॉकेट सोडण्यासाठी क्लिक कर.

वेबदुनिया वर वाचा