मनाचे श्लोक : श्रीसमर्थ रामदासकृत (पाहा व्हिडिओ)

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।

गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

वेबदुनिया वर वाचा