मनाचे श्लोक : दुसरा भाग (पाहा व्हिडिओ)

सदा सर्वदा देव सन्नीध आहे।

कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥

सुखानंद आनंद कैवल्यदानी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥

वेबदुनिया वर वाचा