मुबंईत कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट आढळले आहे. 'कापा' आणि 'XE' असे हे सब व्हेरियंट आढळले आहेत. जीनोम सिक्वेसिंग अंतर्गत अकराव्या चाचणीमध्ये दोन नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहे. मुंबईत एकूण 230 नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे 228 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 99 टक्के रुग्ण ओमायक्रॉन चे आहे. या पैकी एक रुग्ण 'कापा'चा तर एक रुग्ण 'XE 'चा आहे.