स्थलांतरित मजुरांचे प्रचंड स्थलांतर लक्षात घेता सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लॉकडाऊन काटेकोरपणे लागू करण्यास सांगितले आहे. लॉकडाऊन कार्यान्वित करण्यासाठी आणि प्रवासी मजुरांना लॉकडाऊन कालावधीत अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने स्थानिक अधिकार्यां्द्वारे बरीच नियमांची अंमलबजावणी केली आहेI’m surprised to see such reports, there is no such plan of extending the lockdown: Cabinet Secretary Rajiv Gauba on reports of extending #CoronavirusLockdown (file pic) pic.twitter.com/xYuoZkgM5e
— ANI (@ANI) March 30, 2020