अहमदनगर कोरोना अपडेटः ८४७ नव्या कोरोना बाधितांची भर
सोमवार, 17 जानेवारी 2022 (08:13 IST)
जिल्ह्यात 225 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 52 हजार 722 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 847 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4083 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 318 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 387 आणि अँटीजेन चाचणीत 142 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 111, अकाले 44, नगर ग्रा. 28, नेवासा 04, पारनेर 21, पाथर्डी 02, राहता 02, राहुरी 04, संगमनेर 18, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 12, कॅन्टोनमेंट बोर्ड 38, इतर जिल्हा 13 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 138, अकोले 13, जामखेड 06, कर्जत 01, कोपरगाव 12, नगर ग्रा. 16, नेवासा 12, पारनेर 04, पाथर्डी 08, राहाता 84, राहुरी 10, संगमनेर 07, शेवगाव 01, श्रीगोंदा 08, श्रीरामपूर 31, कॅन्टोन्मेंट बोर्ड 07, मिलिटरी हॉस्पिटल 08, इतर जिल्हा 19 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजे चाचणीत आज 142 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 31, अकोले 05, जामखेड 03, कर्जत 02, कोपरगाव 24, नगर ग्रा.04, नेवासा 01, पारनेर 03, पाथर्डी 13, राहाता 23, राहुरी 15, संगमनेर 02, शेवगांव 02, श्रीरामपूर 09, कॅन्टोन्मेंट बोर्ड 02 आणि इतर जिल्हा 02 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 78, जामखेड 03, कर्जत 02, कोपरगाव 14, नगर ग्रा 17, नेवासा 09, पारनेर 05, पाथर्डी 03, राहाता 26, राहुरी 06, संगमनेर 07, शेवगांव 06, श्रीगोंदा 14, श्रीरामपूर 08, कॅन्टोनमेंट बोर्ड 06, मिलिटरी हॉस्पिटल 09, इतर जिल्हा 08 आणि इतर राज्य 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या : 3,52,722उपचार सुरू असलेले रूग्ण : 4083पोर्टलवरील मृत्यू नोंद : 7157एकूण रूग्ण संख्या : 3,63,962(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)