राज्यात कोरोनाचा संसर्ग काही दिवसांपासून कमी होत आहे. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (दि.29) राज्यात 27,971 रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी यामध्ये आणखी घट झाली आहे. राज्यात रविवारी 22 हजार 444 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 39,015 जणांनी कोरोनावर मात केली आहे.