गेम्ससाठी सुझुकीने दिल्या गाड्या

वेबदुनिया

बुधवार, 29 सप्टेंबर 2010 (10:22 IST)
कॉमनवेल्थ गेम्ससाठी सुझुकीने इको फ्रेंडली गाड्‍या तयार केल्या असून, काल या गाड्या कंपनीने दिल्ली सरकारकडे सोपवल्या.

कंपनीचे प्रबंध संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शिंझु नकानिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीचे परिवहन मंत्री अरविंदर सिंह लवली यांच्याकडे या गाड्या सोपवण्‍यात आल्या आहेत.

खेळांसाठी कंपनी 14 गाड्‍या देणार असून, यापैकी पहिली खेप दिल्ली सरकारला देण्‍यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा