लहान मुलांसाठी जोड्यांची खरेदी करताना!

ND
1. मुलांसाठी बकलं किंवा लेस वाले जोडे घेणे टाळावे, कारण त्यात अडकून ते पडू शकतात आणि लेस बांधणे हे त्यांच्यासाठी फारच अवघड असते.

2. बेक लेस आणि स्लिप ऑन जोडे घेणे टाळावे

3. प्रयत्न करावे की जोडे आणि सँडलमध्ये वेलक्रो लागलेले असतील.

4. मुलांसाठी कॅनवास आणि लेदर मटेरियल जोडे खरेदी करावे. हे टिकाऊ असल्यासोबतच पायांना कूल आणि कोरडे

ठेवतात. याने फोड, छाले, डिस्पंफर्ट आणि स्मेली जोड्यांच्या समस्येपासून बचाव करू शकतात.

5. लहान मुलांसाठी हिल आणि फँसी जोडे घेणे टाळावे, कारण हे पायांच्या वाढीत अडचण आणतात.

6. जोड्यांचे सोल हार्ड नसून समातलं आणि फ्लेक्सिबल असायला पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा