लहान मुलांना होणारा आजार म्हणजे फ्लू!

ND
फ्लू हा रोग मुख्यकरून लहान मुलांसाठी फारच भयावह आहे, कारण या रोगात मुल सुस्त होऊन जातात, त्यांना श्वास घेताना त्रास होतो, व त्यांना उलट्या होऊन हागवण लागते. फ्लूच्या हल्ल्यानंतर लहान मुलांना निमोनिया, कंठशोथ आणि कर्णशोथ या समस्यांना तोंड द्यावे लागतात.

मुलांचा चेहरा आणि हातांना सतत ओल्या कपड्याने पुसत रहावे, ज्याने रोगी लवकर बरा होतो.

मुलांचे औषधांसोबत आहारकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चांगली देखरेख व पोषक आहार महत्वपूर्ण आहेत.

रोग्याच्या सुरवाती दिवसात जेव्हा त्याचा ताप वाढतो तेव्हा त्याला तरल पदार्थ दिले पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा