लहान मुलांना शक्तिवर्धक

वंशलोचन 1 चमचा, वेलदोडा पूड अर्धा चमचा, खडीसाखर 1 चमचा घेऊन दररोज डाळी एवढी पूड मधातून कालवून चाटवणे.

वेबदुनिया वर वाचा