लहान मुलांच्या दातांची निगा!

ND
दिवसभरातून दोन वेळा साधारण सकाळी व रात्री जेवणानंतर दात चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले पाहिजे. यासाठी चांगला टूथब्रश वापरला पाहिजे.

तीन ते चार महिन्यातून तो बदलवला पाहिजे कारण काही काळानंतर तो खराब होतो व ब्रश करताना हिरड्यांना इजा होते.

दात स्वच्छ करताना योग्य पद्धत वापरली पाहिजे. टूथब्रश 45 अंशाच्या कोनात दातांवर फिरविला पाहिजे.

मंजनचा वापर करून देखील दात स्वच्छ होत नसतील तर फ्लोराइड दंत मंजन वापरले पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा