मुलांना बाटलीची सवय लावू नये

बाटलीच्या निप्पलमुळे मुलांना इंफेक्शन होऊ शकतं, मुलांना त्याची सवय लागू शकते, ह्यामुळे मुलांचे ओठ विकृत होऊ शकतात, दात येण्यास अडचण येऊ शकते, म्हणून बाटलीची सवय लावू नये.

वेबदुनिया वर वाचा