मुलांना पराभवाला सामोरे जाण्यास शिकायला हवे

लहान वयात देखील खेळाडूने, पराभवाला सामोरे जाण्यास, अपयश पचवण्यास शिकायला हवे व लवकरात लवकर, त्या निराशाजनक अनुभवातून बाहेर यायला शिकायला हवे.

वेबदुनिया वर वाचा