दहावी बोर्डाच्या परीक्षेत सोबत काय ठेवावे?

मंगळवार, 29 मार्च 2022 (12:07 IST)
तुमची सर्व कागदपत्रे आणि ओळखपत्र सोबत ठेवा.
 
बॉक्समध्ये पेन पेन्सिल इरेजर स्केल घ्या आणि बाकीचे काळजीपूर्वक बंद करा.
 
परीक्षा केंद्रावर 30 मिनिटे आधी पोहोचा.
 
बँग, खिसे, पर्स नीट तपासा की त्यामध्ये स्लिप्स शिल्लक नाहीत.
 
परीक्षा हॉलमध्ये 10 मिनिटांपूर्वी तुमचा रोल नंबर टाका.
 
पेंसिल, रबर, पेन आणि आवश्यक सामुग्री बॉक्समधून काढून ठेवा.
 
बोर्डाच्या परीक्षेसाठी तुमचे हॉल तिकीट सोबत ठेवा.
 
हॉल तिकिटावर तुमचा फोटो नीट लावा.
 
प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा.
 
प्रथम पूर्णपणे येणारा कोणताही प्रश्न सोडवा.
 
प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहा.
 
किती मार्कांचा प्रश्न विचारला आहे तेवढ्याच गुणांचे उत्तर लिहा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती