महत्त्वाची सूत्रे लिहा आणि दररोज सकाळी रिवाइज करा.
वेळ वाचवण्यासाठी 20 पर्यंतच्या संख्येचे वर्ग आणि घनमूळ लक्षात ठेवा.
प्रश्न सोडवताना प्रत्येक स्टेप दोनदा तपासा.
चुकीमुळे नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा खात्री करणे कधीही चांगले.
गणित म्हणजे वेग आणि अचूकता. यासाठी जास्तीत जास्त मॉक पेपरचा सराव करा.
सर्वात महत्त्वाचं शांत राहा आणि गणित सोडवा.