स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास काही टिप्स सांगत आहोत चला जाणून घेऊ या
1 उत्पादाची निवड- कोणतेही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी उत्पाद काय ठेवणार याचा विचार करा. आपले प्रॉडक्ट किंवा उत्पादाची योग्य निवड करा. उत्पाद नेहमी बाजाराच्या मागणीनुसार निवडा.असे बरेच प्रॉडक्ट असतात ज्यांची मागणी बाजारात जास्त असते परंतु त्यांचा पुरवठा कमी असतो.आपण बाजाराच्या मागणीनुसार आपल्या उत्पादाची निवड करावी.
3 लागणाऱ्या आवश्यक वस्तू - आपल्याला उत्पाद आणि ग्राहकांची निवड झाल्यावर त्या उत्पादकाच्या निर्मितीसाठी काय वस्तू लागणार त्याची यादी तयार करा जसे की ऑफिस,दुकान,ग्राहक,गेजेट्स,इत्यादी. या सर्व गोष्टी नीटनेटके जमवून घेतल्या की आपल्याला व्यवसायात कोणतीही अडचण येणार नाही.