लष्करी जवानांचे पेंशन वाढले

अर्थसंकल्पात प्रणव मुखर्जी यांनी लष्करी जवानांसाठी खास तरतुद करण्‍याची घोषणा केली असून, जवानांसाठी आणि ज्यूनिअर कमिशन ऑफीसर्स अर्थात जेसीओंच्या पेंशनमध्ये वाढ करण्‍याची घोषणा केली आहे.

यानंतर दरवर्षी सरकारी तिजोरीवर 2100 कोटीचा अधिक भार पडणार आहे.सरकारच्या या घोषणेने 12 लाख जवानांना फायदा होणार असून, युद्धात जखमी झालेल्या जवानांना करमुक्त केले जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा