प्रवाशांसाठी सवलतींचा वर्षाव *स्लीपर भाड्यांत पाच टक्के कपात *एसी फर्स्ट क्लासच्या भाड्यात सात टक्के कपात *एसी सेकंड क्लासमध्ये चार टक्के कपात *एसी थर्ड क्लासमध्ये तीन टक्के कपात *पन्नास किलोमीटरपुढील प्रवासासाठी सेकंड क्लासच्या भाड्यात पाच टक्के कपात *अनुसूचित जाती व जमातीच्या तरूणांना आरक्षणापेक्षा जास्त नोकर्या देणार *अशोकचक्र प्राप्त जवानांना राजधानी व शताब्दीतून मोफत प्रवासाची सवलत *ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे प्रमाण तीस टक्क्यांहून पन्नास टक्क्यांपर्यंत *मदर-चाईल्ड हेल्थ एक्सप्रेस लवकरच सुरू होणार *एड्स रूग्णांना भा़ड्यात पन्नास टक्के सवलत मिळणार *पदवीपर्यंतच्या मुलींसाठी फ्री सिझन तिकिट * मुंबईकरासाठी 'गो मुंबई कार्ड'
नव्या गाड्या *दहा गरीब रथ, ५३ नव्या गाड्या *नवी दिल्ली- जम्मू तावी गाडी आता रोज *साल्ससा अमृतसर गरीब रथ आठवड्यातून तीनदा *बागलकोटा-जसवंतपूर गाडी रोज *कुर्ला हावडा गाडी आठवड्यातून दोनदा *मुंबई ते भुवनेश्वरदरम्यान आठवड्यातून दोन वेळा नवी गाडी *पुणे-दिल्ली दरम्यान राष्ट्रकूल स्पर्धांसाठी ऑक्टोबरमध्ये विशेष गाडी *मधुरा- लखनौ एक्सप्रेस पाटण्यापर्यंत जाणार *वाराणसी- रांची गाडी रूरकेलामार्फत संभलपूरपर्यंत जाणार *बंगळूर कोईमतूर गाडी एर्नाकुलमपर्यंत जाणार *अमृतसर- कोचुवेली एक्सप्रेस आठवड्यातून तीनदा. *अमरावती मुंबईदरम्यान आठवड्यातून दोन वेळा गाडी *मछलीपट्टण बंगळूर नवी गाडी आठवड्यातून तीनदा. *वाराणसी रामेश्वरम दरम्यान नवी गाडी *खजुराहो-दिल्लीदरम्यान आठवड्यातून तीनदा गाडी *पुरी ते दरभंगादरम्यान नवी गाडी *इंदूर ते उदयपूरदरम्यान रतलाममार्गे आठवड्यातून तीनदा नवी गाडी *रांची-भागलपूरदरम्यान आठवड्यातून तीनदा नवी गा़ी *चेन्नई-सालेमदरम्यान नवी ग्डाी *अहमदाबाद पाटण दरम्यान नवी एक्सप्रेस गाडी *इटारसी - कटणीदरम्यान रोज गाडी
रेल्वेगाड्या, स्टेशन्समधील सुधारणा *रेल्वेच्या सर्व फाटकांवर आता रक्षकाची उपस्थिती *मुंबई सेंट्रल, पाटणा स्थानके आता जागतिक दर्जाची होणार *सीसीटिव्ही कॅमेरे सर्व महत्त्वाच्या स्टेशनवर बसविणार *सर्व रेल्वे स्टेशन्सवर टच स्क्री, रंगीत टिव्ही *दोन वर्षांत तिकीटासाठी रांगांचे दृश्य दिसणार नाही *१३५ स्टेशनवर उच्च दर्जाचे प्लॅटफॉर्म *195 स्टेशनांवर ओव्हरब्रिज *50 मोठ्या स्टेशनवर एस्केलेटर * 2011 पर्यंत शताब्दीला नवे डबे * 2 वर्षांत पाच हजार कंप्यूटर तिकिट काऊंटर * काही गाड्यांत पब्लिक एक्सप्रेस सिस्टम * 2009 पर्यंत रेल्वे कॉल सेंटर प्रत्यक्षात * 2010 ने राजधानीमध्ये नव्या पद्दतीचे डबे * 2009 पासून स्टील डब्यांची निर्मिती * 2010 पर्यंत सर्व डबे स्टीलचे * मोबाइलवर तिकिट देण्याचा विचार * 6000 ऑटोमॅटिक मशीन लावणार * चालत्या गा़डीतून घाण रोखण्यासाठी प्रयत्न *सामान्यांसाठीच्या तिकीट काऊंटरचा विस्तार *स्मार्ट कार्डने तिकीट खरेदी करता येणार *रेल्वे कॉल सेंटर आता प्रत्यक्षात *मेल- एक्सप्रेस गाड्यांत डिस्प्ले सुविधा *गाडीतच आता वाहतूकीची पूर्ण माहिती *इंटरनेटहून वेटींग लिस्ट तिकिट मिळेल
आगामी योजना *नव्या मार्गांसाठी सतरा अब्ज रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव *१५५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग या वर्षभरात पूर्ण होणार *बिहारमध्ये रेल्वे कॅप्टिव्ह पॉवर प्लॅंट *रेल्वेच्या जयपूर व हुबळीच्या रूग्णालयाच्या दर्जात वाढ *उत्तर रेल्वेचे दिल्लीतील रूग्णालयात एसी होणार *केरळमध्ये रेल्वे कोच निर्मिती कारखाना *स्टाफ बेनिफिट फंड २००९ पर्यंत दहा पटीने वाढण्याची अपेक्षा *मनुष्यरहित फाटकांवर गॅंगमन थांबणार *१६ हजार ५४८ रेल्वे ट्रॅकचे नूतनीकरण *सर्व संवेदनशील स्टेशनांवर सुरक्षा वाढविणार *उत्तर भारतातील आणखी काही मार्गांचे विद्युतीकरण * 3 वर्षांत 200 दशलक्ष सीमेंट वाहतूकीचे लक्ष्य * कंटेनर रेल्वेगाड्यांना मंजूरी * 2000 वॅगन तयार करणार * कंटेनर कार्पोरेशनचे आठ नवे डेपो * पायाभूत विकासासाठी 75 हजार कोटी * 30 स्टेशनांवर मल्टी लेव्हल पार्किंग * कोळसा वाहतूकीसाठी नवा ट्रॅक * ओरीसात महानदीवर दुसरा पुल * गांधीधाम-पालनपूर मार्गावर नवे गेज * ऑटोमॅटिक सिग्नलिंगवर भर *रेल्वेला २५ हजार कोटींचा फायदा *रेल्वेला तोट्यातून नफ्यात आणले *उत्पन्न वाढविण्यावर लक्ष- लालू *मालवाहतूकीतून २००० कोटीची कमाई *पाच वर्षांत ६८ हजार कोटींचा फायदा *चार वर्षांत प्रवासी भाड्यांत वाढ नाही *प्रवासी भाड्यातून उत्पन्नात १४ टक्के वाढ *प्रवासी गाड्यांची लांबी वाढवली *लालूंचे हे पाचवे रेल्वे बजेट *रेल्वे संपत्तीचा योग्य वापर केला