अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमाफी

वेबदुनिया

शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (13:21 IST)
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी वर्ष 2008-09 साठी बजेट सादर करताना अल्पभूधारक शेतकर्‍यांना दिलासा देत कर्जमाफीच‍ी घोषणा केली.

अर्थमंत्र्यांनी कमी शेती असलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले जाईल आणि अधिक शेती असणार्‍या शेतकर्‍यांसाठी वेगळी कृषी योजना अमंलात आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

अर्थमंत्र्याच्या या घोषणेमुळे देशातील तीन कोटी अल्पभूधारक शेतकर्‍यांना फायदा मिळणार असून 31 मार्च 2007 पर्यंतचे सर्व कर्ज माफ केले जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा