बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा Buddha Purnima 2025 Wishes in Marathi

सोमवार, 12 मे 2025 (10:15 IST)
* ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महाल सुख सोडूनी घातला
भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Buddha Purnima बुद्ध पौर्णिमेला या वस्तू खरेदी केल्यास घरात समृद्धी आणि आनंद येईल
* बुद्धं शरणं गच्छामि, 
धम्मं शरणं गच्छामि, 
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Buddh Purnima 2025 बुद्ध पौर्णिमा 2025 कधी, वैशाख पौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या
* जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 
आपण किती प्रेम केले, 
आपण किती शांतपणे जगलो
आणि आपण किती उदारपणे क्षमा केली
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* भयाने व्यापत या विश्वात
दयाशील वृत्तीचा मनुष्यच 
निर्भयपणे राहू शकतो… 
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
* क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचाराने,
लोभाला दानाने आणि 
असत्याला सत्याने जिंकता येते…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
* बुद्ध पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील अज्ञान अंधःकार दूर करेल 
आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल… 
बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 
* सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 
* नमो बुद्धाय !
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
 
* वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अशा भगवान बुद्धांस माझे नमन
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
 
* बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
* बुद्ध पौर्णिमा निमित्त
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा
 
* एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती