हिमेश रेशमिया आपल्या प्रोफेशनल लाइफ शिवाय पर्सनल लाइफ घेऊन नेहमी चर्चेत असतात. या गायकाने 1995 मध्ये कोमल सोबत लग्न केले होते. लग्न झालेले हिमेश रेशमिया सोनियाच्या प्रेमात पडले. सांगितले जाते की, सोनिया, हिमेशची पहिली पत्नी पत्नी कोमलची खूप चांगली मैत्रीण होती.