संजय लीला भन्साळी यांची ''हीरामंडी: द डायमंड बझार' ही या वर्षातील बहुप्रतिक्षित वेब-सीरीजपैकी एक आहे. या मालिकेतून संजय लीला भन्साळी ओटीटीमध्ये पदार्पण करत आहेत. तारकांनी जडलेल्या मालिकेतील सुंदर गाणी इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घालत आहेत. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे.