‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेने नुकतीच 14 वर्षे पूर्ण केली. या प्रवासात मालिकेत अनेक नवीन कलाकार आले तर काहींनी रामराम ठोकला. तसेच मालिकेत गेली 14 वर्ष ‘तारक मेहता’ साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी हा शो सोडला. आता या मालिकेत ‘तारक मेहता’ची एंट्री झाली आहे.