केवळ चार चित्रपटांमध्ये दिसलेली नर्गिस फक्री अधिक चित्रपट करू इच्छित नाही. सिनेमात काम करणे तिला थकवणारे वाटत असून तिला जीवनातील आनंद घेयला अधिक आवडतं.
तिला कुकिंग, नेचर आणि पर्यटन अधिक पसंत आहे. म्हणून ती वर्षातून एकच चित्रपटात काम करते. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय आहे. अलीकडेच तिने आपला एक बोल्ड फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे.