तर एआर रहमान आपल्या मुलीच्या मागे उभे आहे. रहमान यांचा जावई व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत रहमानने लिहिले, 'देव या नवीन जोडप्याला आशीर्वाद देवो, तुमच्या सर्व प्रेम आणि शुभेच्छांसाठी आगाऊ धन्यवाद.' ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या दोन तासांत त्यावर दोन लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर लोक कमेंट करून नवीन जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.